गेल्या सुमारे ३ वर्षात शब्दक कित्येक लक्ष वेळा खेळले गेले! तुमच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत! लोभ आहेच, तो वाढावा! काही उल्लेखनीय गोष्टी:
'शब्दक-१': "Wordle" वर आधारित एक शब्दखेळ. मराठीत तो आपल्यापर्यंत आणला आहे, केदार म्हसवडे, हृषिकेश नेने, निरंजन पेडणेकर, राहुल केळकर, प्रशांत पेंडसे यांनी.
Version: d864d3d